'चार लोक काय म्हणतील' टोमण्यातील चार लोक आहेत तरी कोण?
10 July 2025
Created By: Kalyan Deshmukh
चार लोकांचा हा टोमणा तुम्ही कधी ना कधी ऐकलाच असेल
अर्थात तुमच्याविषयी लोकांच्या मनात काय आहे, याचे ते द्योतक आहे
मग ही चार लोक आहेत तरी कोण, ज्यामुळे टोमणा बसतो
तर ही चार मंडळी अगदी जवळचीच असतात
मग ही चार माणसं असतात तरी कोण?
मित्र, शेजारी, नातेवाईक आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य ही ती चार मंडळी आहेत
या चौघांमुळे आपण एकमेकांना 'चार लोक काय म्हणतील' हा टोमणा मारतो
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा