कॉफी विथ करण या प्रसिद्ध कार्यक्रमात ऑरी दिसणार आहे

18 January 2024

नुकतंच या भागाचा प्रोमो रिलीज झाला आहे

यात करण जोहरने वेगवेगळे प्रश्न ऑरीला विचारले

ऑरीनेही त्यांची स्पष्ट उत्तरं दिली आहेत

करणने ऑरीला त्याच्या रिलेशनशीपबद्दल विचारलं

तेव्हा मी चिटर आहे मी पाच लोकांना डेट करतो, असं ऑरीने सांगितलं

पाहा व्हीडिओ...

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो