सानिया मिर्झाचे नवीन फोटो व्हायरल  झाले आहेत.

घटस्फोटानंतर सानिया सोशल मीडियावर खूपच Active झालीय.

सानियाने तिचे नवीन  फोटो शेअर केलेत,  त्यात ती खूपच  सुंदर दिसतेय.

'जो पर्यंत तुम्ही असं करणार नाही, तो पर्यंत जीवन चमकणार नाही' असं  कॅप्शनमध्ये लिहिलय.

सानिया सध्या वेगवेगळ्या प्रोडक्टच्या शूटमध्ये  व्यस्त आहे.

सानियाशी घटस्फोट  घेऊन शोएब मलिकने नुकतच तिसर लग्न केलं.  

नेहमी सारखीच खूप सुंदर दिसतेयस, माशाल्लाह... अशी कमेंट सानियाची  आई नसीमा  मिर्झाने केलीय.