आशिया कपमधून पाकिस्तान टीम बाहेर!
15 मे 2025
Created By: संजय पाटील
आशिया कप हॉकी स्पर्धेला 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार, त्याआधी मोठी अपडेट समोर
पाकिस्तान आशिया कपमधून बाहेर होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानचा पत्ता कट!
भारत-पाकिस्तान या 2 शेजारी देशातील संबंध आणखी बिघडले आहेत
आशिया कपमध्ये पाकिस्तान खेळणार की नाही? यासाठी हॉकी इंडियाला केंद्र सरकारच्या निर्देशाची प्रतिक्षा
पाकिस्तान आशिया कपमध्ये सहभागी न झाल्यास दुसऱ्या टीमला संधी मिळणार
आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे बिहारमधील राजगीर येथे 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलं आहे
आशिया कप हॉकी स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार, पाकिस्तानच्या जागी कुणाला संधी मिळणार? याकडे साऱ्यांचं लक्ष
कोणता मंत्र तुमचे भाग्य बदलू शकतो?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा