घटस्फोटानंतर सानियाला शोएबकडून आतापर्यंत किती पैसे मिळाले? दोघांची नेटवर्थ किती?

सानियाची नेटवर्थ 210 कोटी आहे. शोएबची एकूण संपत्ती 232 कोटीच्या घरात आहे.

शोएबने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेताना 15 कोटी रुपये दिले होते.

निकाहच्यावेळी मेहर म्हणून सानियाला शोएबकडून 61 लाख रुपये मिळालेले.

सानियाला घटस्फोटानंतर शोएबकडून एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामागे एक कारण आहे.

'खुला' हे पैसे न मिळण्यामागच कारण आहे. सानिया 'खुला' घेऊन शोएबपासून वेगळी झालेली. 

खुलासाठी पत्नीला लिखित कागदपत्र द्यावी लागतात. यात नवऱ्याला घटस्फोट देण्याच कारण सांगाव लागतं.