बिल गेट्स यांना भेटल्यामुळे डॉली चायवालाच नशीब चमकलं. 

चहा बनवण्याची स्टाइल, कपडे आणि हेअर स्टाइलमुळे तो आधीपासूनच  फेमस आहे.

बिल गेट्स त्याच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आले,  तेव्हा सगळेच हैराण झाले.

डॉली आता मोठमोठ्या जाहीराती करतो. इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे.

डॉली नागपूरमध्ये चाय टपरी चालवतो. त्याची कमाई  आणि संपत्तीबद्दल माहिती  समोर आलीय.

आयएमडीबी स्टार्स पोटर्लनुसार, डॉलीची एकूण संपत्ती 10 लाख आहे.

डॉली चायवालाची रोजची कमाई 2450 ते 3500 रुपये आहे.