14 डिसेंबर 2025
Created By: संजय पाटील
WWE वर्ल्ड चॅम्पियन जॉन सिना याने शेवटचा सामना खेळून निवृत्ती घेतली आहे. जॉन 17 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिला.
जॉनने भारतीय वेळेनुसार 14 डिसेंबरला शेवटचा सामना खेळला. जॉनला अखेरच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं.
जॉन सीना याला शेवटच्या सामन्यात Gunther विरुद्ध पराभूत व्हावं लागलं.
जॉनने गेल्या वर्षीच मनी इन द बँक इव्हेंट दरम्यान निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं होतं.
जॉन 5 वेळा यूएस चॅम्पियन, 4 वेळा टॅग टीम चॅम्पियन, 2 वेळा रॉयल रंबल आणि 1 वेळा इंटरकॉन्टिनेंटल विनर राहिला.
जॉन सीना याने 2002 साली कर्ट एंगल याच्या विरुद्ध WWEमध्ये पादर्पण केलं होतं.
मात्र जॉन सीना त्याच्या कारकीर्दीतील शेवटच्या सामन्यात जिंकण्यात अपयशी ठरला. जॉनने पराभवासह 24 वर्षांच्या कारकीर्दीला अलविदा केला.