कोणाच्या शरणात पोहोचली  सानिया मिर्झा?

ज्याच्यासाठी देशाची  नाराजी ओढवून घेतली  तो आपल मन मोडेल  असं सानियाला  वाटल नव्हतं. 

सानियाचा शोएब मलिकबरोबरचा 13  वर्षांचा संसार मोडला.

सानिया काही न बोलता आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतेय.

लग्न मोडल्यानंतर माणूस दु:खी होण स्वाभाविक  आहे. अशावेळी माणूस  आधार शोधतो.

सानियाला या कठीण  काळात ईश्वराचा  आधार वाटतोय.

सानियाने इन्स्टावर स्टोरी शेअर केलीय. त्यात जमिनीवर जानमाज  (ज्यावर नमाज पठन होतं ) अंथरलय. सोबत  प्रार्थनेचा इमोजी आहे.