सानिया मिर्झा बोलली मनातली गोष्ट. 

सानिया मिर्झा टेनिस, सौंदर्य त्याचबरोबर फिटनेसमुळे  सुद्धा प्रेरणास्त्रोत आहे.

'फिट बॉडी, हॅप्पी माइंड', सानिया आपल्या आयुष्यात हिच फिलॉसफी फॉलो करते. अडचणी असूनही  ती आनंदी आहे.

फिटनेसच्या बाबतीत ती अजिबात हयगय करत नाही. निवृत्तीनंतरही तंदुरुस्त राहण्यासाठी ती भरपूर  वर्कआऊट करते.

या वर्कआऊटमुळेच तिला आनंद मिळतो. सानियाने  त्याची कबुली सुद्धा दिलीय.

रोजच्या लाईफबद्दल फॅन्सना अपडेट देणाऱ्या सानियाने लेटेस्ट स्टोरीत मनातली  गोष्ट सांगितलीय.

वर्कआऊटचा व्हिडिओ पोस्ट करताना सानियाने 'मला खूप चांगल वाटतय' असं कॅप्शन दिलय.