26 January 2024

OMG ! The Great खली याची संपत्ती करोडोंमध्ये, एवढी कमाई कुठून करतो? 

Mahesh Pawar

द ग्रेट खली ( The Great khali) बद्दल कोणाला माहिती नाही?

खली WWE च्या सर्वोत्तम सुपरस्टार्सपैकी एक आहे.

आज द ग्रेट खलीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलू.

द ग्रेट खलीची संपत्ती करोडो रुपये आहे.

खलीची एकूण संपत्ती ६ दशलक्ष डॉलर्स आहे.

भारतीय रुपयात ती अंदाजे ४९ कोटी रुपये इतकी आहे.

खली अनेक कंपन्यांचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे.

प्रमोशनमधूनही तो करोडोंची कमाई करतो.

याशिवाय खली स्वतःची कुस्ती अकादमीही चालवतो.

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य...