शोएब मलिकने दुसर लग्न केलय पण ते
किती दिवस टिकणार?
शोएब मलिकची दुसरी बायको सना जावेदच
वादाशी जुन नातं आहे.
पाकिस्तान फिल्म
इंडस्ट्रीतील लोकांना
सना जावेद
अजिबात आवडत नाही.
फेमस पाकिस्तानी मॉडल मनाल सलीमला सनाने
'दो टके की मॉडल'
म्हटलेलं.
त्यावरुन पाकिस्तानी सिनेमातील लोकांनी सना जावेदला बरच सुनावलेलं.
मॉडल Mahnoor Sheikh
ने सुद्धा सनासोबत
कामाचा अनुभव
शेअर केलेला.
सना जावेद खूप उद्धट
आहे, ती कोणाची इज्जत
करत नाही असं मनहूर
शेखने म्हटलेलं.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार,
माणसामध्ये यशस्वी होण्यासाठी
आत्मविश्वास हवा.