या तरूणीचा एक तरी व्हीडिओ तुम्ही पाहिला असेल
18 July 2024
Created By: आयेशा सय्यद
ही आहे अभिनेत्री आणि यूट्यूबर अपर्णा तांदळे...
'कामवाली बाई' अर्थात शीला दिदी हे पात्र अपर्णाने साकारलं
यूट्यूबवर शेअर होणाऱ्या या व्हीडिओंना मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले
अपर्णा तांदळे सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टव्ह असते
वाटतच नाही ही शिला दिदी आहे, अशी कमेंट अपर्णाच्या फोटोवर तिच्या चाहत्याने केलीय
अपर्णाच्या या व्हीडिओला तर नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे
मराठी मुलगी गाजवतेय हिंदी सिनेसृष्टी; दोन्ही सिनेमे सुपरहिट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा