महाराष्ट्राची क्रश अर्थात अभिनेत्री हृता दुर्गुळे...
08 August 2024
Created By: आयेशा सय्यद
फुलपाखरू मालिकेतून हृता घराघरात पोहोचली
आता ती हिंदी वेबसिरीजमध्ये झळकतेय
कमांडर करण सक्सेना या वेबसिरिजमध्ये तिने काम केलंय
अभिनेता गुरमीत चौधरीसोबत तिने स्क्रीन शेअर केलीय
पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत हृता दिसतेय
डिझनी प्लस हॉटस्टारवर ही वेबसिरिज पाहायला मिळणार आहे
एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा