हिंदी वेबसिरिजमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

23 June 2024

Created By: आयेशा सय्यद

ही दुसरी तिसरी कुणी नसून ही आहे अभिनेत्री श्रीया पिळगावकर... 

श्रीया पिळगावकर ही अभिनेते सुप्रिया आणि सचिन पिळगावकर यांची लेक आहे

श्रीया पिळगावकरने हिंदी वेबसिरिजमध्ये काम केलं आहे

प्रसिद्ध मिर्झापूर या सिरीजमध्येदेखील श्रीयाने काम केलं आहे 

तर 'एकुलती एक' या मराठी सिनेमातही ती झळकली आहे

सोशल मीडियावरही श्रीया अॅक्टिव्ह असते, तिचा हा खास फोटो... 

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...