संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' वेब सीरीजमधील कामासाठी अध्ययन  सुमनच कौतुक होतय. 

रोलच्या साइजवरुन अध्ययनला काहीजण कमीपणा  दाखवून त्याला टोमणे  सुद्धा मारत आहेत.

2-3 जणांनी त्याला सुनावलं, तुझे मोजून 5 सीन होते, हिरो का बनतो? एका मुलाखतीत त्याने हे सांगितलं. 

मी या बद्दल बोलणार नव्हतो. पण हे फनी आहे. कारण मला भरपूर प्रेम सुद्धा मिळतय असं अध्ययन सुमन म्हणाला. 

वेब सीरीज भले महिलांवर असेल, पण त्यामध्ये महत्त्वाचा रोल मिळाल्याच  अध्ययनने सांगितलं. 

छाप उमटवण्यासाठी तुम्ही नेहमी लीड रोलची प्रतिक्षा  नाही करु शकतं, असं सुद्धा अध्ययनने म्हटलं.

'हिरामंडी' ही नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झालेली वेब सीरीज सध्या OTT प्लॅटफॉर्मवर गाजतेय