सध्या महाराणी सिरीजच्या तिसऱ्या भागाची प्रचंड चर्चा आहे

10  March 2024

Created By: आयेशा सय्यद

या सिरीजमध्ये एक मराठी अभिनेत्री दिसतेय... 

अभिनेत्री अनुजा साठे हिने महाराणी 3 मध्ये काम केलं आहे

अनुजाने किर्ती सिंह ही भूमिका साकारली आहे

अनुजाच्या कामाचं प्रचंड कौतुक होतंय

दमदार अभिनय केल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत

अनुजाने महाराणीच्या दुसऱ्या भागातही काम केलं आहे

निलेश साबळेनंतर 'या' कलाकारानेही सोडला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम?