सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 'कामवालीबाई'चा एकतरी व्हीडिओ तुम्ही पाहिला असेल

01 September 2024

Created By: आयेशा सय्यद

'कामवालीबाई' शीला दिदी आणि तिचे अतरंगी किस्से सोशल मीडियावर फेमस आहेत

पण 'कामवालीबाई'चं पात्र आपण करावं, असं का सुचलं? 

यावर हे पात्र साकारणारी अभिनेत्री- यूट्यूबर अपर्णा तांदळेने भाष्य केलंय

माझी आई दुसऱ्यांच्या घरी कामं करायची, त्यामुळे मला वाटलं की हे पात्र मी करू शकते- अपर्णा

मला या पात्रातल्या बऱ्याच गोष्टी माहित असल्याने मी हे चांगल्या पद्धतीने करू शकले, असं अपर्णा म्हणाली

पाहा व्हीडिओ... 

रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!