'कामवालीबाई'च्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालाय
09 September 2024
Created By: आयेशा सय्यद
'कामवालीबाई' या पात्रामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अपर्णा तांदळे...
अपर्णा तांदळे हिच्या घरी देखील गणरायाचं आगमन झालं आहे
यंदा पहिल्यांदाच अपर्णाच्या घरी बाप्पा विराजमान झालाय
'घरचा पहिला गणपती' म्हणत तिने हे खास फोटो शेअर केलेत
चलेगा दिदी चलेगा, अशी कमेंट नेटकऱ्यांनी केलीय
अपर्णाचा सिंपल क्लासी लूकचीही नेटकऱ्यांना भूरळ पडली आहे
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा