भाग्यश्री लिमयेकडून खास फोटो शेअर

काळ्या रंगाचा शर्ट आणि त्याला साजेशी गुलाबी पँन्टमधील हटके लूक

भाग्यश्रीच्या फोटोंच्या कॅप्शनने लक्ष वेधलं

'Shine and Sparkle' शब्दांना जरा जास्तच सिरियसली घेतलं, म्हणत फोटो शेअर

भाग्यश्रीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती

खूपच सुंदर म्हणत चाहत्याकडून कॅम्प्लिमेंट

तू माझं हृदय चोरलं आहेस, चाहत्याची कमेंट