बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील मोठा स्टार रितेश देशमुख नवीन वेबसीरीज घेऊन येतोय. 

बॉलिवूड स्टार रितेश देशमुख आता OTT विश्वात  पदार्पण करतोय.

रितेश लवकरच ओटीटीवर डेब्यु करणार आहे. त्याची एक वेब सीरीज येणार आहे. त्याची रिलीज डेट समोर आलीय

'पील' हे त्याच्या वेब सीरीजच नाव आहे. खोट्या औषधांचा व्यवसाय व त्यामुळे होणारे लोकांचे मृत्यू यावर ही वेब सीरीज आधारीत आहे.

सीरीजचा फर्स्ट लूक समोर आलाय. त्यात रितेश दमदार भूमिकेत दिसतोय. त्याला रोल काय असेल? या बाबत  माहिती नाहीय.

ही वेब सीरीज 12 जुलैला OTT प्लॅटफॉर्म जियो सिनेमा (प्रीमियम) वर रिलीज  होणार आहे.

रितेश देशमुख दीड वर्षानंतर पडद्यावर दिसणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'वेड' सिनेमात तो शेवटचा दिसला होता.