विकी कौशलला 'त्या' परिस्थितीमध्ये पाहून क्रू मेंबर्सला कोसळे रडू

1st March 2025

Created By: Aarti Borade

विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा छावा सिनेमा १४ फेब्रुवारी प्रदर्शित झाला आहे

'छावा' सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे

या चित्रपटाने आता पर्यंत ४१२ कोटी रुपयांची कमाई केली आहे

चित्रपटात विकी कौशलने काही अॅक्शन सीन्स दिले आहे. या सीन्सचे दिग्दर्शन परवेज शेख यांनी केलं आहे

परवेज यांनी न्यूज ९शी बोलताना क्लायमॅक्स सीन पाहून सर्वांना रडू कोसळल्याचे सांगितले

क्लायमॅक्स सीनमध्ये विकी कौशलला साखळदंडाने बांधण्यात आले होते. हा सीन खूप भावनिक होता

शुटिंग दरम्यान मॉनिटरवर सीन दाखवण्यात आला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना अश्रू अनावर झाले

शाहरुखचा २०० कोटी रुपयांचा 'मन्नत' बंगला कोणी बांधला?