दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकालाचा दिवस, भाजपला बहुमत, उमेदवाराचं शिक्षण फक्त...
Created By: Shweta Walanj
अरविंद केजरीवाल यांना पराभूत करत, भाजपच्या प्रवेश वर्मा यांचा 3186 मतांनी विजय झाला आहे.
जाणून घेऊ प्रवेश वर्मा यांचं शिक्षण किती? ज्यांनी IRS राहिलेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावर मात केली.
भाजपचे सदस्य म्हणून त्यांनी पश्चिम दिल्लीचे दोन वेळा खासदार म्हणून काम पाहिले आहे.
प्रवेश वर्मा यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1977 मध्ये हिंदू जाट कुटुंबात झाला आहे.
प्रवेश यांचे वडील दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह आणि आईचं नाव साहिब कौर असं आहे.
प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल, आर.के.पुरम येथून केलं.
त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण किरोडीमल कॉलेजमध्ये झालं आहे.
प्रवेश वर्मा यांनी फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे.
हे सुद्धा वाचा | इस्कॉन मंदिराचा रंग फक्त पांढरा शुभ्र का असतो?