धनंजय महाडिकांचा धाकटा लेक या क्षेत्रात कमावतोय नाव

11  February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

रिंकू राजगुरू आणि धनंजय महाडिकांचा धाकटा मुलगा यांचा फोटो व्हायरल  झाल्याने चांगलीच चर्चा

धनंजय महाडिकांच्या धाकट्या मुलाचे नाव कृष्णराज महाडिक आहे

धनंजय महाडिक हे कोल्हापूरच्या राजकारणातील मोठं नाव आहे.

कृष्णराज 2024 च्या विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी कृष्णराज महाडिक इच्छुक होता

पण फार कमी जणांना हे माहित नसेल कृष्णराज राजकारणापेक्षाही वेगळ्या क्षेत्रात नाव कमावतोय

कृष्णराज उत्तम अॅथलेट, युट्यूबर देखील आहे.

फॉर्म्युला 3 रेसिंगमध्ये पहिला क्रमांक मिळवणारे कृष्णराज दुसरा भारतीय

कृष्णराजचा जन्म 12 जून 1998 रोजी झाला

कृष्णराज याचं परदेशात शिक्षण झालं आहे

कृष्णराज समाजकारणातही तेवढाच सक्रिय आहे