भारतीय राजकारणात महिलांनीदेखील ठसा उमटवलाय

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या त्यापैकीच एक होत्या

देशाच्या पहिल्या महिल्या राष्ट्रपतींनाही विसरता येणार नाही

प्रतिभा पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या

सध्या द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत

या यादीत लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचाही समावेश करता येईल

महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या डॅशिंग नेत्या आहेत

भाजप नेत्या पंकजा मुंडे यादेखील डॅशिंग महिला राजकारणी आहेत