आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पदयात्रा सुरू आहे

07 December 2023

युवा संघर्ष यात्रेच्या माध्यातून रोहित पवार तरूणाईशी संवाद साधत आहेत

युवा संघर्ष यात्रा सध्या यवतमाळमध्ये आहे

स्थानिकांशी संवाद साधत रोहित पवार ही यात्रा करत आहेत

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रोहित पवारांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं

युवा संघर्ष यात्रेतील काही क्षण...

रोहित आर. आर. पाटील आणि त्यांच्या मातोश्री सुमनताई पाटीलदेखील संघर्ष यात्रेत सहभागी

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो