दिल्लीच्या नव्या CM रेखा गुप्ता किती शिकल्या आहेत ?
20 February 2025
Created By: Atul Kamble
शालीमार बाग मतदार संघातून प्रथमच जिंकलेल्या रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री होत आहेत
रेखा गुप्ता आज ( गुरुवार २० फेब्रुवारी २०२५ ) दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत
रेखा गुप्ता यांचे राजकीय करियर कॉलेजमधून ABVP मधून सुरु झाले
दौलत राम महाविद्यालयातून त्यांनी बीकॉम झाल्या आहेत
मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापीठाच्या IMIRC कॉलेज ऑफ लॉमधून LLBची डिग्री घेतली
१९९६-९७ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठाच्या DUSU च्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या
दिल्लीच्या त्या चौथ्या तर देशातील १८ व्या महिला मुख्यमंत्री बनणार आहेत.
अक्रोडसोबत काजू खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात ?