नितीश बाबूंचा हाबाडा; केव्हा केव्हा घेतली कोलांटी उडी 

28 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा, भाजपचे कमळ घेतले हातात

1994 मध्ये त्यांनी पहिल्यांदा पलटी मारत जनता दल सोडले 

1995 मध्ये डाव्यांशी जुळवले पण लगेचच सोडली साथ 

1996 मध्ये ते भाजपसोबत गेले, 2103 पर्यंत NDA मध्ये डेरेदाखल

2013 मध्ये कोलांटी उडी, लालू प्रसाद यादव यांच्यासोबत आघाडी 

2015 मध्ये आरजेडी, काँग्रेससोबत महागठबंधन

2017 मध्ये महागठबंधन सोडून भाजपचा धरला हात

2022 मध्ये भाजपला सोडून काँग्रेस, आरजेडीच्या घरात

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य...