राजस्थान, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात आज मतमोजणी होतेय

02 December 2023

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये

भाजपच्या नेत्या, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली

मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे

काँग्रेसच्या कमलनाथ यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे

तेलंगणामध्ये मुख्यमंत्री केसीआर यांना आपली सत्ता कायम राखण्याचं आव्हान आहे

 तसंच रेवंत रेड्डी यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे

छत्तीसगडमध्येही भुपेश बघेल यांना छत्तीसगडवर आपली पकड कायम ठेवायची असेल तर निवडणूक जिंकणं आवश्यक आहे

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो