पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 12.29 च्या शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा, रामलल्लाची पहिली झलक

22 January 2024

Created By: Soneshwar Patil

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा

नरेंद्र मोदींच्या हस्ते 12.29 च्या शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा

सोशल मीडियावर रामलल्लाचे फोटो तुफान व्हायरल 

संपूर्ण अयोध्या नगरीत जय श्री रामच्या घोषणा 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राम मंदिरात भाविकांची गर्दी 

मोठ्या प्रमाणात अयोध्येत भाविक तसेच सेलिब्रिटींची गर्दी

पारंपरिक वेशभूषेत मोदी राम मंदिरात दाखल