नवऱ्यासोबत प्रियांकाचं भन्नाट फोटोशूट, खिळल्या चाहत्यांच्या नजरा

22 ऑगस्ट 2026

प्रत्येक फोटोमध्ये प्रियांका लूक घायाळ करणारा आहे.

तिचे या लूकमधील फोटो फार व्हायरल होत आहे.

 विशेष म्हणजे प्रियांकाही या फोटोत ग्लॅमरस दिसत आहे.

प्रियांकाने पती निक याच्यासोबत देखील काही फोटो पोस्ट केले आहेत.

निक आणि प्रियांका कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

प्रियांका कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.