मराठा आरक्षणासाठी राज्यातील वातावरण तापलंय

आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु आहे

मराठा आरक्षणासाठी पुण्यात वकील रस्त्यावर उतरले

डोक्यावर भगव्या टोप्या आणि हातात भगवे झेंडे घेऊन वकील रस्त्यावर उपरले

नुकतंच काही वकिलांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती

वकिलांच्या संघटनेनेदेखील मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय

वकिलांकडून पुण्यात घोषणाबाजी केली जातेय

वकिलांच्या हातात मशालचं पोश्टर आहे

आमना शरीफचं लाल इश्क, हॉट लुकने वेधलं लक्ष