ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला विशेष महत्त्व आहे.
09 December 2023
Created By : Nitish Gadge
सूर्याला ग्रहांचा राजा म्हंटल्या जाते.
सूर्य हा करियर, वडिल आणि आरोग्याचा कारक ग्रह आहे.
सूर्याची कृपा प्राप्त करण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या.
तांब्याच्या भांड्यात पाणी, गंगाजल आणि लाल फुल टाकावे.
आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.
घराच्या मुख्य दारावर तांब्याचा सूर्य लावावा.
विकी-कतरिनाच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण ! ’हे’ खास फोटो पाहिलेत का ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा