कयामत की रात! हा देशच नष्ट होणार?

4th July 2025

Created By: Aarti Borade

जपानमधील नवीन बाबा वेंगाने 2025साठी भविष्यवाणी करून सर्वांनाच हादरवलंय

रयो तात्सुकी असं या नव्या बाबा वेंगाचं नाव असून ते मंगा कलाकार आहेत

तात्सुकी यांनी 'द फ्यूचर आय सॉ' हे पुस्तक लिहिलंय

या पुस्तकात अनेक भविष्यवाण्या करण्यात आल्या आहेत

1990मध्ये आलेल्या या पुस्तकाकडे जगाने दुर्लक्ष केलं होतं

2011मध्ये तोहोकू भूकंपाची भविष्यवाणी त्यांनी केली होती

कोव्हिड, प्रिन्स डायनाचा मृत्यू ही त्यांचीच भविष्यवाणी होती

आता 5 जुलै 2025 रोजी त्सुनामीची भविष्यवाणी त्यांनी केलीय

जपानमध्ये महाविनाशकारी त्सुनामी येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय

म्हणजे उद्याची रात्र जगासाठी कयामतची रात असणार आहे