26 मार्च 2026
Created By: Soneshwar Patil
सर्वांच्या शरीरावर अनेक तीळ असतात. पण याचे रहस्य अनेकांना माहित नाही.
शरीरावरील तीळ हे चारित्र्य, जीवन आणि भविष्य सांगत असते.
मानेवर तीळ असणाऱ्या महिला संयमी असतात. त्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान असतात.
ओठांवर तीळ असणाऱ्या महिला लोकप्रिय असतात. पण त्या कमी लोकांसोबत आपले विचार माडतात.
महिलांच्या कंबरेवर जर तीळ असेल तर त्या धनाने परिपू्र्ण असतात. त्याना यश लवकर मिळते.