व्हॉट्सॲप केला असा करा रेकॉर्ड, दुसऱ्या ॲपची पण नाही गरज
11 June 2024
Created By: Kalyan Deshmukh
व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी दुसरे ॲप डाऊनलोडची नाही गरज
कॉल रेकॉर्ड करण्यासाठी स्क्रीन रेकॉर्डिंग सुरु करा
रेकॉर्डिंगसाठी सर्वात महत्वाचा साऊंड हा पर्याय दिसेल
Media And Mic चा पर्याय निवडून रेकॉर्डिंग करा
कॉल रेकॉर्डिंगसह व्हिडिओ रेकॉर्डिंग पण सुरु होईल
हे रेकॉर्डिंग बेसिक पर्याय म्हणून योग्य, आवाज कमी असू शकतो
व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंगसाठी हीच प्रक्रिया आहे
ट्रोल करने वाले कभी डरते नहीं, सोनालीचा हॉट लुक चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा