केसात गजरा आणि डोळ्यात काजळ..! सारा तेंडुलकरचा ग्लॅमरस अवतार

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा सोशल मीडियावर चर्चेत आहे. फॅन्सना तिच्या सौंदर्याची भूरळ पडली आहे. 

सारा तेंडुलकर हीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात तिचं सौंदर्य खुलून दिसत आहे. 

सारा तेंडुलकर हीने गणेश चतुर्थीला पारंपरिक पेहराव परिधान केला होता. पिवळ्या रंगाच्या ड्रेस तिच्यावर उठून दिसत आहे.

सारा तेंडुलकरने डोळ्यात काजळ आणि केसात गजरा घातला आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे. 

फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच लाइक्सचा वर्षाव सुरु झाला आहे. दोन तासात 5 लाख लोकांनी लाइक केलं आहे.

सारा तेंडुलकर हीने गणेश चतुर्थीला गणेश पूजा केली. यासोबत स्टोरी पोस्ट केली आहे.

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे 4 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

कत्थई आँखों वाली एक लड़की…, सोनाली कुलकर्णी कोणत्या गोष्टीवर बिघडते?