अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने खास फोटो शेअर केलेत

18 January 2024

पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यातील फोटो रिंकूने शेअर केलेत

प्रत्येक क्षण एक नवीन संधी असतो, असं म्हणत रिंकूने हा फोटो शेअर केलाय

रिंकूच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळतेय

खरं खरं सांग, नवा सिनेमा येतोय ना, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय

तुझ्या सौंदर्यापुढे अप्सरादेखील फिकी आहे, असं एका चाहत्याने म्हटलंय

ऑफ व्हाईट कलरच्या ड्रेसमधील रिंकूचा हा फोटो...

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो