सारा तेंडुलकरला सर्वात  जास्त प्रिय कोण?

29th June 2024

Created By: Dinanath Parab

साराने स्वत:च या मोठ्या प्रश्नाच उत्तर दिलय. तिचा फेवरेट कोण?.

29th June 2024

Created By: Dinanath Parab

साराने इन्स्टाग्रामच्या  माध्यमातून या प्रश्नाच उत्तर दिलय.

29th June 2024

Created By: Dinanath Parab

साराने ज्याला आपलं प्रिय , फेवरेट म्हटलं, त्याच्यासोबत  फोटो शेअर केला.

29th June 2024

Created By: Dinanath Parab

साराने त्याच्या खांद्यावर डोक  ठेऊन फोटो काढला. यावेळी  ती आनंदी दिसली.

29th June 2024

Created By: Dinanath Parab

साराच्या आयुष्यातील प्रिय व्यक्ती  तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर आहे.

29th June 2024

Created By: Dinanath Parab

सारा आणि अर्जुन सोशल मीडियावर सतत सक्रीय असतात. काही ना काही शेअर करतात.

29th June 2024

Created By: Dinanath Parab