शाहरुख खानचे तीन  फ्लॉप  चित्रपट जे पाकिस्तानात हिट झाले

11 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. पाकिस्तानमध्येही त्याचे बरेच चाहते असते

जेव्हा शाहरुखचा कोणताही चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होतो तेव्हा तो तिथे खूप कमाई करतो

शाहरुखचे जे चित्रपट भारतात फ्लॉप झाले त्याच चित्रपटांनी पाकिस्तानात प्रचंड नफा कमावला

शाहरुखचे जे चित्रपट भारतात फ्लॉप झाले त्याच चित्रपटांनी पाकिस्तानात प्रचंड नफा कमावला

शाहरुख -अनुष्का शर्माचा 'जब हॅरी मेट सेजल' चित्रपटाने पाकिस्तानमध्ये 11.10 कोटी कमावले. पण हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

शाहरुखचा 'फॅन' हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारतात फ्लॉप ठरला. पाकिस्तानमध्ये हा चित्रपट तुफान चालला

पाकिस्तानमध्ये शाहरूख खानचे चित्रपट खूप लोकप्रिय आहेत.तिथे शाहरूखच्या चित्रपटांनी जी कमाई केली ती पाकिस्ताच्या दृष्टीने सगळ्यात जास्तच आहे.

तथापि, काही वर्षांपासून पाकिस्तानात भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी आहे. पण तरीही तिथे सर्वाधिक कमाई करणारा भारतातील चित्रपट होता 'संजू'