अनिल अंबानी यांचे तगडे कमबॅक; रिलायन्सच्या या शेअरमध्ये तुफान 

13 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर काही वर्षांपासून दबावाखाली

रिलायन्स ग्रुपचे शेअर देत आहेत तगडे रिटर्न्स 

रिलायन्स पॉवर, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स होम फायनान्समध्ये तुफान 

रिलायन्स पॉवर तीन महिन्यात 107 टक्क्यांनी वधारला 

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर तीन महिन्यात 80 टक्क्यांनी सुसाट 

तर रिलायन्स होम फायनान्सचा शेअर 3 रुपयांहून 8 रुपयांवर 

हा शेअरचा लेखाजोखा, गुंतवणुकीचा सल्ला नाही, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या