वयाच्या 25 व्या वर्षी पलकच्या अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

23 ऑगस्ट 2026

पलक तिवारी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

आता देखील पलक हिने काही फोटो पोस्ट केले आहेत.

ज्यामध्ये अभिनेत्रीने फिरण्याचे फोटो पोस्ट केले आहे.

सध्या पलक हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

पलक कायम सोशलshweta tiwari मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते