वजन कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टीप्स ठरतील फायदेशीर

14  january 2026

Created By:  Shweta Walanj

भाजीपाला, फळे, डाळी, संपूर्ण धान्य आणि प्रथिनयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट करा. जंक फूड आणि जास्त साखर टाळा.

दररोज किमान 30–45 मिनिटे चालणे, धावणे, योगासनं किंवा व्यायाम करा.

 दिवसातून किमान 8–10 ग्लास पाणी पिल्याने शरीरातील विषद्रव्य बाहेर पडतात आणि भूक नियंत्रणात राहते.

थोड्या थोड्या अंतराने पण नियमित अंतराने जेवण घ्या. अति खाणे टाळा.

रोज 7–8 तास झोप घेतल्यास चयापचय सुधारतो आणि वजन नियंत्रणात राहते.

जास्त ताणामुळे वजन वाढू शकते. ध्यान, प्राणायाम किंवा आवडता छंद जोपासा.