24 ऑगस्ट 2026
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
'दबंग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं...
पण आता सोनाक्षी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे...
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे...
सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.