सोनाक्षी सिन्हाचं साडीत फुलून दिसतंय सौंदर्य, चाहचे घायाळ
27 सप्टेंबर 2026
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षीच्या फोटोंची चर्चा...
सोनाक्षी सिन्हा कायम शृंगार करत फोटोशूट करत असते.
सोनाक्षीने फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.