दिवाळी हा वर्षातला सर्वात मोठा सण आहे

11 November 2023

Created By: Nitish Gadge

फटाके, घर सजावटीसह अनेक जण कपड्यांवर आणि फॅशनवरही लक्ष देतात

यंदाच्या दिवाळीत खास आउटफिट करून सर्वांचे लक्ष वेधा

नरक चतुर्दशीला रॉयल ब्लू रंगाचे कपडे परिधान करा, यामुळे सकारात्मकता वाढेल.

पुजेच्या वेळी तुम्ही पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजामा परिधान करू शकता

दिवाळीच्या दिवशी लाल किंवा गुलाबा रंगाचे कपडे घालावे

गोवर्धन पुजेला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे

भाऊबीजेला ऑरेंज रंगाचे आउटफिट सणाचा उत्साह वाढवेल

खुलासा, लग्नानंतर यांच्यासोबत मालदीवला गेली होती परिणीती चोप्रा