ब्रह्म मुहूर्तावर उठताच सगळ्यात आधी हे काम करा; घर नेहमी पैशींनी भरलेलं राहिलं

3 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

ज्योतिषशास्त्रानुसार, सकाळी लवकर केलेल्या कामाचा दिवसाच्या दैनंदिन दिनचर्येवर खोलवर परिणाम होतो.

ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर देवाचे नाव घ्यावं. यामुळे जीवनातील समस्या हळूहळू संपते. दुर्दैव देखील दूर होते.

ज्योतिषशास्त्रानुसार, ब्रह्म मुहूर्ताचा काळ खूप विशेष असतो. पहाटे 4 ते 5.30 या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात.

दररोज ब्रह्म मुहूर्तावर उठून एक काम करणे शुभ मानले जाते. नियमितपणे केलं तर कधीही पैशाची कमतरता भासणार नाही

हिंदू धर्मग्रंथांनुसार, सकाळी उठल्यानंतर प्रथम आपले तळवे पहावेत. यासोबतच या मंत्राचा जप करावा

'कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती । करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम्'

शास्त्रांनुसार, सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर स्नान करून, देवी-देवतांची पूजा करावी.त्यामुळे त्यांचे आशीर्वाद लाभतात

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)