दूध उतू जाणं कसले संकेत? शुभ की अशुभ? जाणून घ्या

7 जून 2025

Created By:  संजय पाटील

अनेकदा काही सेकंदासाठी दुर्लक्ष झालं की दूध उतू जातं, अशात दूध उतू जाणं शुभ की अशुभ? जाणून घेऊयात.

वास्तूशास्त्रानुसार, दुधाला चंद्राचा कारक समजलं  जातं. त्यामुळे दूध उतू जाणं अशुभ मानलं जातं

मान्यतेनुसार, दूध उतू जात असताना ते पातेल्यांतून वारंवार  बाहेर पडत असेल तर तुम्हाला चंद्र दोष असू शकतो

मान्यतेनुसार, दूध उतून ते शेगडीवर पडणं अशुभ मानलं जातं.

वास्तूशास्त्रानुसार, दूध वारंवार उतून जाणं हे कुटुंबात वाद होण्याचे संकेत असतात.

वास्तूशास्त्रानुसार, दूध वारंवार उतून जाण्याने घरात आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो

कोणत्याही कामासाठी बाहेर जाण्याआधी दूध उतू जाणं हे  वाईट संकेत असतात. असं झाल्यास काम बिघडू शकतं.

वरील माहिती सामन्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या