वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवा ही रोपे

3 September 2025

Created By: मयुरी सर्जेराव

अपराजिता वनस्पती खूप शुभ मानली जाते. हे फूल देवी लक्ष्मी आणि भगवान शिव यांना खूप प्रिय आहे.

घराच्या ईशान्य दिशेला अपराजिता वनस्पती लावणे खूप शुभ आहे. यामुळे संपत्ती वाढते.

घरात पारिजात वनस्पती लावणे खूप शुभ असते. वनस्पतीची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाल्याचं म्हटलं जातं.

घरात कमळाचे रोप लावणे खूप शुभ असते. ते लावल्याने घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही

माता लक्ष्मी आणि ब्रह्माजी दोघांनाही कमळाचे फूल खूप आवडते. ते घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावे

ही सर्व रोपे घरी लावणे खूप शुभ असते