8 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
वास्तुशास्त्रात प्रत्येक कोपऱ्याचं महत्त्व आहे. यात काही नियम आहे. यानुसार एक कोपरा रिकामी हवा असं सांगितलं आहे.
वास्तुशास्त्रानुसार, घराचा पूर्व कोपरा कायम रिकामी असावा. या कोपऱ्यात सामान ठेवू नये.
वास्तुशास्त्रानुसार, पूर्व कोपऱ्यात दिवा लावणं शुभ असतं. कारण ही दिशा सूर्य आणि इंद्राची मानली जाते.
घरातील पूर्व कोपरा कायम स्वच्छ असावा. या कोपऱ्यात तूळशीचं रोप ठेवू शकता.
वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य कोपरा कायम रिकामी असावा. हे देवांचं स्थान आहे. त्यामुळे स्वच्छ असावं.
घराचा नैऋत्य कोपरा कायम उंच असावा. हा कोपरा जड आणि उंच असावा.