12 महिन्यानंतर शुक्र ग्रहाचा त्रिकोणी राजयोग,या राशींचे भाग्य चमकणार

18 June 2025

Created By: Atul Kamble

वैदिक पंचांगनुसार २९ जूनला शुक्र ग्रह त्याच्या स्वामी रास वृषभमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे क्रेंद्र त्रिकोण राजयोग बनत आहे

हा राजयोग बनण्याने काही राशींचे नशीब पालटू शकते.धनसंपत्ती मिळू शकते

देश-विदेशात प्रवास घडू शकतात.करियर आणि कारभारात प्रगती होऊ शकते.चला तर पाहूयात कोणत्या राशींना फायदा

वृषभ रास ( Taurus Zodiac).e, तुमच्यासाठी केंद्र राजयोग बनणे लाभप्रद सिद्ध होणार,राजयोग तुमच्या राशीसी लग्नभाव बनणार आहे.

 यामुळे तुमच्या वक्तीत्व उजळेल,लग्न झालेल्यांचे वैवाहिक जीवन आनंदी होईल

वृश्चिक राशीला ( Scorpio Zodiac) केंद्र त्रिकोण राजयोगाने वृश्चिक राशीच्या लोकांना शुभलाभ होणार आहे.नोकरीत प्रमोशन होण्याचा योग आहे

यावेळी व्यापाऱ्यांनी धनाची बचत होणार,बिझनेसमध्ये अनेकपट लाभ होईल,नोकरीत पदोन्नती योग आहे

धनु राशीला ( Sagittarius )केंद्र त्रिकोण राजयोग लाभप्रद होऊ शकतो.त्यामुळे या राशीच्या लोकांचा भाग्योदय होऊ शकतो. छोटा-मोठा प्रवास घडेल

प्रेमसंबंधित प्रकरणात रुची वाढेल. घरात सुख आणि शांती राहील.अध्यात्माकडे लक्ष वेधू शकते